Snake video viral | “कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
Snake video viral: एखादा साप समोर दिसला की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच कोब्रासारख्या अतिविषारी सापाने चावल्यानंतर माणूस जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते. साप किती धोकादायक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. फक्त माणसांनाच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही तो आपल्या एका दंशाने मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात त्याच्यापासून चार हात लांब राहणेच शहापणाचे ठरते. … Read more