ट्रेंडिंग
अरे बाप हे पहा उशीखालून येत होता अजब आवाज आत लपून बसला होता कोब्रा बघा पुढे काय झालं..!
Cobra Hidden in Pillow Cover | सोशल मीडियावर सापांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. जे बघून लोक अवाक् होतात. काही व्हिडीओ तर असे असतात जे बघून रात्री झोपही उडते. बरेच लोक तर असे असतात जे सापाचं नाव जरी घेतलं तर घामाघुम होतात. समोर आल्यावर काय होईल विचार करा. सध्या सापाचा धडकी भरवणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पहा स्नेक व्हिडिओ :
या व्हिडिओला 16 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे एका परिवाराची झोप उडाली. घरातील लोकांना बेडरूममधील एक वेगळाच आवाज ऐकू आला. साप असेल असा अंदाज घेऊन त्यांनी सर्पमित्राला बोलवलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली