Aditi tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या दोन टप्प्यांमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज रद्द करून पात्र महिलांची निवड करण्यात आली आहे, ज्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जाईल. ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना आता या योजनेच्या ७ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेची रिजेक्टेड लिस्ट पात्रतेच्या निकषांवर आधारित आहे. अर्जाची तपासणी करताना सरकार हे पाहते की, महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त तर नाही ना, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे आणि कुटुंबात चारचाकी वाहन आहे की नाही इत्यादी. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. तसेच, ज्या महिलांकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर चारचाकी वाहन आहे, त्यांनाही पात्रता यादीतून वगळण्यात आले आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेच्या अर्जात काय तपासले जाते?
लाडकी बहीण योजनेची रिजेक्टेड लिस्ट पात्रतेच्या निकषांवर आधारित आहे. अर्जाची तपासणी करताना सरकार हे पाहते की, महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त तर नाही ना, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे आणि कुटुंबात चारचाकी वाहन आहे की नाही इत्यादी. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. तसेच, ज्या महिलांकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर चारचाकी वाहन आहे, त्यांनाही
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा