आज पासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखाची मदत, लगेच पहा सरकारचा शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषतः अपघातामुळे बाधित शेतकरी कुटुंबांसाठी आहे. याअंतर्गत, शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या किंवा अपघातामुळे अपंगत्वाच्या प्रकरणात दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 3. बीड जिल्ह्यातील लाभार्थी 176 शेतकऱ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यापैकी … Read more