शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा…!
Farmer Id सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे. वीसाव्या हप्त्यापासुन नवीन नियम लागू करण्यात आले असुन ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. खरं तर, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू नसल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना बिनदिक्कतपने मिळाला आहे. मात्र आता … Read more