भारतीय हवामान खात्याचा मोठा हवामान अंदाज; राज्यात थंडीची मोठी लाट येणार, आणखी थंडी वाढणार..!
Maharashtra Weather Update: राज्यात यंदा सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना आता गारठा जाणवू लागलाय. उत्तर महाराष्ट्राला चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही गारठा वाढू लागल्यानं वळचणीला ठेवलेल्या स्वेटर, कानटोप्या आता बाहेर काढल्या जाऊ लागल्या आहेत. भारती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा नोव्हेंबरच्या शेवटी … Read more