ई-केवायसी (e-KYC) न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी जाहीर यादीत नाव पहा..! e-KYC
e-KYC महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य झाले आहे. ज्या महिलांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांच्या बँक खात्यात येणारा मासिक ₹१,५०० चा हप्ता तांत्रिक कारणांमुळे थांबविला जाऊ शकतो. यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा … Read more