उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलेलं?, शेवटचा संवाद ते विमानाचा स्फोट; अजितदादांच्या अपघाताचा 22 पानी अहवाल, नेमकं काय काय?..!Ajit Pawar Plane Crash Report..|
: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यातबारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. … Read more