DA Hike July 2025 | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जुलैपासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ…
Central Government Employees DA 4% DA hike July 2025 Salary Increaseपुढारी ऑनलाईन डेस्क : 7वा वेतन आयोग: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महागाई निर्देशांकाच्या (CPI-IW) ताज्या आकड्यांच्या आधारे, जुलै 2025 साठी महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सध्या 55 टक्के असलेला महागाई भत्ता 59 टक्क्यांपर्यंत … Read more