थरार मरण समोर दिसत होतं आणि संपूर्ण व्हिडिओ पहा
इमारतीच्या काही विटा आणि मलबा पडल्याचे निर्दशनास येते. घरातील प्रत्येकाची बाहेर पडण्यासाठी लगबग सुरू होते. वृध्द म्हातारी, चिमुकले आणि एक गृहीणी बाहेर पडताच. ठराविक अंतराने इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळतो. घरात साहित्याची शोधाशोध करीत असलेली महिला अचानक संकटात सापडते. पडण्यापासून बचावलेल्या एका कोपºयाचा आसरा घेत ती तिथेच थांबते. इतक्यात परिसरातील देवदूत मदतीला धावतात … Read more