शिकलेल्या सुनाचा झटका नवीन कॉमेडी किर्तन पहा.. April 26, 2025 by admin निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत. [१] अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच ‘इंदोरीकर’चा ‘इंदुरीकर’ असा अपभ्रंश होऊन त्यांचे ‘इंदुरीकर महाराज’ असे नाव पडले. समाजातील कुप्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा