कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना एकूण महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ! सविस्तर अपडेट पहा
कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना एकूण महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ! सविस्तर अपडेट पहा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्ता (DA) वाढवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना व निवृत्तांना याचा थेट फायदा मिळणार आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जुलै 2025 मध्ये होणारी नवी वाढ
आता जुलै 2025 मध्ये पुन्हा एकदा डी.ए वाढ होणार आहे. महागाई भत्ता वाढवताना सरकारकडून ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाचा (AICPI) आधार घेतला जातो. नुकताच कामगार विभागाने निर्देशांक जाहीर केला असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गोड बातमी समोर येत आहे