मोठी बातमी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी? मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा..|

 

 

 

 

Farmer Loan Weaver 2024:महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने दोन वर्षात ज्या योजना सुरु केल्या होत्या त्या पूर्णत्वास नेणार आहे. नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास नेणे, राज्यात उद्योग आणणे, नवे प्रकल्प सुरू करून त्यातून रोजगाराची निर्मिती आणि शेतकऱ्यांना सिंचन, हमीभाव देणे इत्यादी सर्व स्तरावर सरकर काम करीत आहे.

 

यात प्रामुख्याने वैनगंगा-पैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प ८४ हजार कोटी रुपयाचा असून त्याची पहिली निविदा काढ़ग्यात आलो आहे.

 

त्यातून विदर्भ आणि मराठवाडयाचा सिंचनाचा प्रश्न मागों लागेल, बळिराजा स्वतंत्र योजनेतर्गत विदर्भ आणि मराठवाडवासाठी ११० प्रकल्प आहेत. यात विदर्भातील ६९ तर मराठवाडयातील ३४ मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात ७२ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून दोन लाख रोजगार निर्माण होतील

 

 

 

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!