फ्री टोकन यंत्र योजना 2025 : शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर 10 हजार रुपयांचे अनुदान

 

 

 

 

 

फ्री टोकन यंत्र योजना 2025: शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर 10 हजार रुपयांचे अनुदान

सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. जे शेतकरी वेळेत पेरणी करतात, त्यांचे वर्षभराचे शेतीचे नियोजन चांगले होते आणि उत्पादनही जास्त मिळते. पण काही शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर किंवा यंत्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पेरणीस उशीर होतो. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. अशावेळी त्यांना पुन्हा पेरणी करावी लागते आणि खर्च दुप्पट होतो.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

 

योजनेचे नाव: फ्री टोकन यंत्र योजना

अंमलबजावणी करणारे विभाग: महाराष्ट्र शासन, कृषी विभाग

उद्दिष्ट: गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता यावी यासाठी आर्थिक मदत करणे

अनुदान रक्कम: १०,००० रुपये (कमाल)

योजनेचे उद्दिष्ट

लहान आणि गरीब शेतकऱ्यांना मदत करणे

वेळेवर पेरणी होण्यासाठी मदत करणे

उत्पादन वाढवणे

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

तरुणांना शेतीकडे आकर्षित करणे

पात्रता (कोण अर्ज करू शकतो?)

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा

अर्जदाराच्या नावावर जमीन असावी

यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा

अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

डिजिटल ७/१२ उतारा

८-अ होल्डिंग प्रमाणपत्र

टोकन यंत्राचा चाचणी अहवाल

यंत्राचे कोटेशन

डीलरचे प्रमाणपत्र

लाभ मंजूर झाल्यावर लागणारी कागदपत्रे

मूळ बिल

आरटीजीएस पावती

डिलिव्हरी चलान

योजनेचे फायदे

10,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळेल

शेतकरी वेळेत पेरणी करू शकतो

इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही

तूर, हरभरा, सोयाबीन यासारख्या पिकांची सहज पेरणी करता येते

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

अर्ज कसा कराल?

महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा (https://mahadbt.maharashtra.gov.in)

खाते नसेल तर नवीन खाते तयार करा

कृषी यांत्रिकीकरण योजनेवर क्लिक करा

Free Tokan Yantra Yojana निवडा

सुरुवातीला कागदपत्रे अपलोड करायची गरज नाही

पात्र ठरल्यानंतरच कागदपत्रे अपलोड करावी लागतील

सध्या अनेक विक्रेते टोकन यंत्रांचे टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे आता योग्य वेळ आहे अर्ज करण्याची. ही योजना शेतकऱ्यांसा

.ठी खरोखर उपयुक्त आहे. त्यामुळे वेळ न दवडता अर्ज करा आणि उत्पादन वाढवा!

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!