gas cylinder holder नमस्कार मित्रांनो आज आपण घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत जेणेकरून ही माहिती आपल्या लाभ भविष्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे तर आपल्याला एलपीजी सिलेंडर संदर्भात थोडक्यात माहिती मिळणार आहे तर आपल्या भारत देशामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात दर कमी जास्त होत राहतात त्यामुळे आपल्याला गॅसचे दर माहित असणे गरजेचे आहे.गृहिणींसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून या नवीन दरांची अंमलबजावणी होणार असून, यामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.