Gharkul List 2025 : नमस्कार मित्रांनो, आपण जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर राज्य शासनाकडून राज्यातील पात्र घरकुल लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीची घरकुल यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
L
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 2023 ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत Gharkul List कशी पहायची. घरकूल यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची. त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना त्यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना असे ही म्हणतात. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय जी) ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लाभार्थी कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून मदत केली जाते.
यादीत नाव पाहण्यासाठीयेथे क्लिक करा