सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हल्ली हार्ट अटॅक किंवा स्टॉक्सचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहेत. काही काळापूर्वी अटॅक फक्त वृद्ध लोकांना येत होते. परंतू आता तरुण आणि अगदी लहान मुलांना देखील हे येत आहे. यासंबंध काही व्हिडीओ ही सोशल मीडियावर समोर आले आहे. जे तुम्ही पाहिले ही असतील. हे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुणी स्टेजवर डान्स करता करता खाली कोसळली.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा