नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO

 

 

 

 

Groom died on his wedding लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि तो पाहून आपसूकच आपल्या ओठांवर हसू येतं. पण सगळ्याच लग्नात असं होत नाही. सध्या अशीच घटना मध्य प्रदेशातील एका ठिकाणी घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात, नवरदेव लग्नाच्याच दिवशी आपले प्राण सोडतो.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

मृत्यू कधी सांगून येत नाही, असं म्हतात. अगदी ठणठणीत असलेल्या माणूसदेखील अचानक आपला जीवही गमावतो. कधी कुठे आपल्या नशीबी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. त्यात नशीबाने साथ दिली नाही तर अगदी आनंदाच्या दिवशीदेखील वाईट घडू शकतं. असाच प्रकार त्या नवरदेवाबरोबर घडला आणि तो मृत्यूच्या सापळ्यात अडकला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!