Guardian Minister List:राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकार सत्तेमध्ये येऊन राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा देवेंद्र गंगाधर फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली तसेच उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ संभाजी शिंदे व अजित अनंतराव पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली त्यानंतर 15 डिसेंबर रोजी राज्याची उपराजधानी असलेले नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला व यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री व सहा राज्यमंत्री यांना मध्य पदाची शपथ दिली यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव अगोदर मंत्रिमंडळात नसल्याचे सांगण्यात आले परंतु पुन्हा मंत्रीपद त्यांना मिळाले कारण की मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना सर्व स्तरातून विरोध होता तरी पण मंत्री पद मिळाले व आता बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना नको म्हणून सुद्धा बराच वाद आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्येच आता अशी नवीन माहिती मिळाली आहे की बीडचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पुण्याचे पालकमंत्री सह बीडचे पालकमंत्री देखील मिळणार आहे.
मोठी बातमी 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर! तुमचा पालक मंत्री कोण पहा
संपूर्ण 36 जिल्ह्यांचे संभाव्य पालकमंत्री कोण असणार हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा