हसतं खेळतं वातावरण, दुकानातच अचानक खुर्चीवरून कोसळला अन्…; मृत्यूचा थरारक VIDEO

 

Heart attack video सध्या भारतासह जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणा वाढतेय. पूर्वी केवळ वृद्धांपर्यंत सीमित असलेला हा आजार हल्ली शाळकरी मुलांपासून ते तरुणांमध्येही झपाट्याने वाढतोय; ज्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागतोय. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. एक दुकानदार त्याच्या दुकानात बसून मित्रांसह हसत खेळत गप्पा मारत होता. मात्र, त्याचदरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हसतं खेळतं वातावरण अचानक दु:खात बदललं. दुकानदाराच्या मृत्यूचा लाइव्ह थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात गाठले मृत्यूने

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. त्याशिवाय एका लहान शाळकरी मुलीलाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावावा लागला. या घटनेनंतर आता अशाच प्रकारे एका दुकानदारालाही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात मृत्यूने गाठले.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!