घर विकत घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. महागाईच्या काळात स्वत:चं घर घेणं तितकं सोपं राहिलेलं नाही. अशावेळी तुम्हाला तुमचं हक्काचं घर घेण्यासाठी गृहकर्ज हा मोठा आधार असतो. अनेक लोक घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात. अनेक सरकारी आणि खासगी बँका ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करुन देतात
👉🏻गृह कर्ज मिळण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻
लोकांच्या व्यवहारात वाढ होण्यासाठी RBI ने केलेल्या उपाययोजना आता उपयुक्त ठरताना दिसत आहेत. रेपो रेटमध्ये सातत्यानं बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर सात टक्क्यांपेक्षा खाली आले आहेत. त्यात बँकांमधील स्पर्धांमुळे गृहकर्जाचे व्याजदर आता सर्वात कमी स्तरावर पोहोचले आहेत. त्यातही पहिल्यांदाच एखाद्या खासगी बँकेनं सरकारी बँकेपेक्षा गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.
कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त गृहकर्ज
सध्या कोटक महिंद्रा बँकेचा गृहकर्जावरील व्याजदर सर्वात कमी आहेत. सध्याचा व्याजदर पाहिला तर तो 6.75 टक्के आहे. तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या 6.8 टक्के व्याजदरानं गृहकर्ज उपलब्ध करुन देत आहे. आता कोटक महिंद्रा बँकेचा डीजिटल प्लॅटफॉर्म कोटक डिजी होम लोन फिचरच्या माध्यमातून तुम्ही आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार