रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने गट ‘C’ आणि ‘D’ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 10वी उत्तीर्ण.
तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
18 – 33 वर्षे
पगार:
पोस्टनुसार रु. 18000 – 63200 प्रति महिना.
शुल्क:
सामान्य/ओबीसी: रु 500
SC/ST/माजी सैनिक/अपंग व्यक्ती (PWD)/महिला/ट्रान्सजेंडर/अल्पसंख्याक उमेदवार: रु 500
आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग: 250 रु
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा
कागदपत्रांची पडताळणी
महत्त्वाची कागदपत्रे:
आधार कार्ड
10वी गुणपत्रिका
बारावीची गुणपत्रिका
पदवी गुणपत्रिका
पदानुसार पदवी/डिप्लोमा आवश्यक
जात प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
सही आणि डाव्या अंगठ्याचाठसा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा