JioPhone Prima 2 launched: जिओने लॉन्च केला आणखी एक दणादण फोन, किंमत फक्त…

 

 

 

जिओचा नवा फोन भारतात लॉन्च झाला आहे. हा गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या JioPhone Prima चा पुढचा व्हर्जन आहे. सध्या Amazon वर तो विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही YouTube, Jio TV आणि Jio Cinema चा भरपूर आनंद घेऊ शकता.रिलायन्स जिओने भारतात आपल्या फीचर फोन पोर्टफोलिओमध्ये आणखी एक एक नवीन फोन जोडला आहे. JioPhone Prima 2 4G असं या फोनचं नाव असून तो Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ते रिलायन्सच्या डिजिटल स्टोअर्स आणि जिओ मार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. निळ्या रंगात लाँच केलेला JioPhone Prima 2 हा फोन 2799 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या JioPhone Prima चा पुढचा व्हर्जन आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!