Jugaad Video  ना पावसाची भीती, ना उन्हाचा तडाखा तयार केला असा देसी जुगाड; video पाहून लोक म्हणाले काका तुम्ही…

Jugaad Video  ना पावसाची भीती, ना उन्हाचा तडाखा तयार केला असा देसी जुगाड; video पाहून लोक म्हणाले काका तुम्ही…

Jugaad Video : गेल्या महिन्याभरापासून कडक उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणेदेखील अवघड होत आहे. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना उन्हाच्या झळा सोसत काम करावे लागत आहे. पण उन्हापासून वाचण्यासाठी काही जण वेगवेगळी शक्कल लढवत असतात.

video पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यात जुगाड करणाऱ्यांची आपल्या देशात कमतरता नाही. कुठे, कधी, काय वापरून लोक असा जुगाड तयार करत असतात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. परिस्थिती पाहून लोक नवनवीन जुगाड ट्राय करत असतात. अशात एका जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध व्यक्तीने ऊन-पावसापासून वाचण्यासाठी सायकलवर एक लाकडी छत तयार केले आहे. जे पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल.

video पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक काका भर उन्हात सायकल घेऊन आरामात जाताना दिसत आहेत. पण, त्यांनी सायकलच्या वर आणि आजूबाजूला एक हलके-फुलके लाकडी छत तयार केले आहे. ज्यामुळे केवळ उन्हापासूनच नाही तर पावसापासूनही काकांचा बचाव होणार आहे. काकांचा ऊन आणि पावसापासून वाचण्याचा हा देसी जुगाड आता अनेकांना आवडला आहे.

शेती विषयी विविध जुगाड यंत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!