लाडकी बहीण योजनेचे या 75 हजार अर्ज रद्द पहा यादीत तुमचे नाव…!

 

 

 

 

Ladki Bahin Yojana Application Verification Update:महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात २५,००० पेक्षा जास्त महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत या योजनेतून दिली जाते.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या खात्यात आधीचे पैसे जमा झाले आहेत ते परत घेण्यात येणार नाहीत. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!