लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा! आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार, पहिली यादी प्रसिद्ध

 

Ladki Bahin Yojana Updates : महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली. याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला. त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. आता या योजनेचा पुढील हफ्ता लवकरच मिळणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणीसांठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींना आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

 

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. यातही लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. १३ लाख पेक्षा जास्त घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त घरे मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठिशी असल्याचे दिसत आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

 

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे. आता १३ लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहे. यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता.

 

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

या योजनेसाठी २६ लाख अर्ज आले होते. मात्र आता २० लाख मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ. तशीच एक महत्त्वाची घोषणाही करण्यात आली आहे. यात काही निकशांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे. तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही. बेघर लोकांना पुढील ५ वर्षात घरं देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे, यामुळे आता लाडक्या वहीणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच महायुती सरकारही लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!