Mazi ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरु केली आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने सरकारने दिवाळीआधीच महिलांसाठी खास भेट दिली आहे. सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे एकत्र दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनेक महिलांसाठी हा जणू बोनसच ठरला