1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर

 

 

 

 

MP Land record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल..

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

 

 

 

2. यानंतर दोन ऑप्शन दिसतील एक तर लॉगिन करायचा आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे.

 

जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी येथे विकली क्लिक करा

 

3. नव्याने नोंदणी करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा.

 

4. यात आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरावी.

 

5. यानंतर पासवर्ड क्रिएट करून सबमिट करायचा आहे. आपली नोंदणी होईल.

 

6. पुढे User Id Password ने लॉगिन करायचे आहे.

 

7. लॉगिन केल्यानंतर रेगुलर सर्च यावर क्लिक करायचा आहे.

 

8. यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल, यात कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताऐवज आणि व्हॅल्यू अशा पद्धतीचे रकाने दिसतील.

 

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!