मोठी बातमी 15 डिसेंबर पासून महावितरणाचे नवीन नियम लागू सर्व नागरिकांना मिळणार या 3 सवलती MSEDCL

 

 

 

MSEDCL जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की महावितरणचे 15 डिसेंबर पासून नवीन नियम लागू होणार आहे. MSEDCL तर या बातमीमध्ये तुम्हाला आणि सविस्तर माहिती सांगणार आहोत की महावितरणाचे चार जुलैपासून कोणते नियम लागू होणार आहेत. ते जाणून घेऊया त्या आधी मित्रांनो आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर जॉईन व्हा तर चला तर सुरुवात करूया आजच्या बातमीला.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

MSEDCL तर मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी वीज कनेक्शन भरण्यासाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेले आहेत मित्रांनो विविध सरकारी खात्यांसाठी आणि खाजगी कंपन्यांसाठी महावितरण ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणावरून ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो वेळेमध्ये लाईट बिल भरल्यास एक टक्का सूट त्यांना मिळणार आहे मित्रांनो महावितरण चे अध्यक्ष तसेच व्यवस्थापक संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात विज बिल आणि माहिती तंत्रज्ञानाची विभागणी संयुक्तपणे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.MSEDCL

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

मित्रांनो ग्रामविकास पाणीपुरवठा राज्यात अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या खासगी कंपनींना एका मोठ्या समस्येला समोर जावा लागणार आहे. राज्यातील विविध कार्यालयाची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची वीज बिले भरण्यासाठी वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असलेली वेळेत विज बिल भरली जात नाहीत अशी समस्या समोर आलेली आहे त्यामुळे त्यांना दंड द्यावी लागते आणि काही वेळेस विज बिल भरले नसल्यास कनेक्शन ही तोडले जाते.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!