यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
New ladaki bahin list महाराष्ट्र सरकारचा महिला व बाल विकास विभाग लाडकी बहिण योजनेचा 11 वा हप्ता वितरित करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी या निधीच्या चेकवर स्वाक्षरी केली आहे. या हप्त्यासाठी तब्बल 3690 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 11 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना 11 वा हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत, मे महिन्याच्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील 2 कोटी 41 लाख विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराश्रित महिला पात्र असतील. त्यांना 11 आठवड्यांमध्ये 1500 रुपये मिळतील. परंतु, ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना या हप्त्यात 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना 11 वा हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथेक्लिक करा