विरुद्ध हार घेऊ नये… आज ही अनेक जुने जाणते लोक हे मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये…. तसेच मांसाहारी जेवण केल्यानंतर फळे खाऊ नयेत असा सल्ला देतात… मात्र नेमकं याच गोष्टीकडे दुर्लक्ष करणं सोलापूर मधील एका युवा नेत्याच्या जीवावर बेतलंय…. सोलापूर शहरांमध्ये मोरारजी पेठ येथे राहणारे राष्ट्रीय चर्मकार संघाचे सोलापूर अध्यक्ष शहाजी उर्फ अजय सौदागर राऊत… यांचं अचानकपणे दुःखद निधन झालय…
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अन्नातून झालेली विषबाधा हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं बोललं जातय… अधिक माहितीनुसार अजय राऊत हे पंढरपूरला आलेले होते.. त्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान सोलापूर पासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या कोंडी येथे एका हॉटेलमध्ये मांसाहारी जेवण केल… त्यानंतर रात्री घरीच परतल्यानंतर त्यांनी आपल्या घरामधील फ्रिजमध्ये ठेवलेला आंब्याचा रस त्यांनी प्यायला… त्यानंतर अजय राऊत हे झोपी गेले.. त्यानंतर अगदी काही तासानंतर म्हणजेच पहाटेच्या सुमारास अजय यांना त्रास सुरू झाला…. त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना अश्विनी रुग्णालयामध्ये दाखल केल… त्यानंतर मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मात्र मालवली आहे… अजय राऊत यांचे मामा मलिक हब्बू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे..
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा