सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिकराज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करुन त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणार्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१४ फेब्रुवारी) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा