ट्रेंडिंग

New soyabin reat today : खास बातमी ! सोयाबीनचे भाव वाढले ; पहा कसा मिळतोय सोयाबीनला भाव..?

New soyabin reat today : खास बातमी ! सोयाबीनचे भाव वाढले ; पहा कसा मिळतोय सोयाबीनला भाव..?

New soyabin reat today : खास बातमी ! सोयाबीनचे भाव वाढले ; पहा कसा मिळतोय सोयाबीनला भाव..? 

त्या अगोदर थोड महत्वाचं वाचा 

सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कोणत्या पिकाला चांगला असा भाव मिळत नव्हता परंतु आता 2024 लोकसभा निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाचा भाव थोडा थोडा वाढवत आहे आणि चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो किती रुपयांनी वाढला आहे.

महत्वाचं वाचा

मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव अत्यंत कमी होत गेला होता त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या घरामध्ये  भरपूर असा सोयाबीनचा माल घरामध्ये ठेवलेला आहे कशामुळे तर काय करणार शेतकरी त्याच्या कोणत्या पिकाला चांगला भाव नसल्याकारणाने त्यांनी आपले कोणतेही धान्य लवकरात लवकर विकले नाही परंतु आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता संपूर्ण पिकाचे भाव वाढणार आहे पहा कसा मिळत आहे भाव पहा.

हे पहा मित्रांनो खाली संपूर्ण बाजार समितीमध्ये कसे भाव आहेत याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत म्हणजे तुम्ही त्यावर त्याच्या त्याचा आकार पाहू शकता की किती रुपये मिळाले आहे व कसा मिळत आहे सोयाबीनला बाजार भाव पहा सविस्तर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

बाजार समिती: परभणी

शेतीमाल: सोयाबीन

कमीत कमी दर: 4300

जास्तीत जास्त दर: 4425

सर्वसाधारण दर: 4425

 

बाजार समिती: छत्रपती संभाजी नगर

शेतीमाल: सोयाबीन

कमीत कमी दर: 4200

जास्तीत जास्त दर: 4500

सर्वसाधारण दर: 4300

 

बाजार समिती: राहता

शेतीमाल: सोयाबीन

कमीत कमी दर: 4100

जास्तीत जास्त दर: 4350

सर्वसाधारण दर: 4300

 

बाजार समिती: नागपूर

शेतीमाल: सोयाबीन

कमीत कमी दर: 4100

जास्तीत जास्त दर: 4300

सर्वसाधारण दर: 4900

 

बाजारसमीती : पैठण

राज्य : महाराष्ट्र

शेतमाल – सोयाबीन

आवक – 5 (क्विंटल)

कमीत कमी – 4251

जास्तीत जास्त – 4851

सर्वसाधारण – 4651

 

बाजारसमीती : मेहकर

राज्य : महाराष्ट्र

शेतमाल – सोयाबीन

आवक – 920 (क्विंटल)

कमीत कमी – 3800

जास्तीत जास्त – 4725

सर्वसाधारण – 4600

इथे क्लिक करून पहा

अशा संपूर्ण बाजार समितीमध्ये 800 रुपये दर वाढले आहेत.हे पहा शेतकरी बांधवांना तुम्हाला माहीत च आहे की या बाजार समितीमध्ये कसा मोलाच भाव होता परंतु आता सरकारने आपण शेतकऱ्यांचा संपूर्ण पिकाला थोडा थोडा भाव वाढण्याची सुरुवात केली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कापसाचा भाव सुद्धा चांगल्या प्रकारे वाढत चाललेला आहे आणि त्यामागे या सोयाबीनचा सुद्धा भाव वाढत आहे त्यामुळे ही बातमी संपूर्ण शेतकऱ्यां पर्यंत नक्की शेअर करा.

New soyabin reat today :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!