हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये विविध जागांची भरती | मासिक वेतन – 18,000 ते 60,000 रूपये..!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात विविध आरोग्य सेवा पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून खाली नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ही पूर्णपणे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. अधिक माहितीसाठी … Read more