PM Kisan चे 2000 रुपये खात्यात जमा होणार की नाही ? यादीत नाव तपासा

 

 

PM kisan list पीएम शेतकरी सन्मान योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा मदत निधी देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. त्यात ही योजना लोकप्रिय झाली आहे. वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. अल्पभूधारक शेतकर्‍यांना ही योजना फायदेशीर ठरली आहे.

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

सरकारच्या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी थेट 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम चार महिन्यांनंतर देण्यात येते. 2000 रुपयांचा हप्ता बँकेत जमा करण्यात येतो. या योजनेत सरकारकडून आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 19 वा हप्ता देण्यात येणार आहे. त्याची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे. योजनेत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना लाभ होतो.

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही, हे तुम्हाला अगोदरच तपासता येणार आहे. त्यासाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in ला भेट द्या. ‘Know Your Status’ वर क्लिक करा. या ठिकाणी नोंदणीकृत क्रमांक टाकून तपास करा.

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!