महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
Cyclone Shakti : भारतावर नवीन संकट; शक्ती चक्रीवादळाचा ‘या’ राज्यांना बसणार तडाखामहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे उकाडाही वाढला आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा … Read more