ट्रेंडिंग

gold price: सोनं झालं स्वस्त ! सणासुदीच्या काळामध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण

gold price: सोनं झालं स्वस्त ! सणासुदीच्या काळामध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण

सोन्याचे आजचे भाव = 05/10/23

सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.⬇️

22 कॅरेट

ग्रॅम किंमत
1 ₹ 5,259
8 ₹ 42,072
10 ₹ 52,590
100 ₹ 5,25,900

 

24 कॅरेट

ग्रॅम किंमत
1 ₹ 5,737
8 ₹ 45,896
10 ₹ 57,370
100 ₹ 5,73,700

 

  • ☝️वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बाजारात सोने – चांदीची चकाकी पितृपक्षाच्या सुरुवातीलाच कमी झालेली दिसत आहे,सोने व तसेच चांदीच्या दरात कमालीची घसरण झालेली असून,बाजारात मागणी घटल्यामुळे भावात कमालीची घसरण झालेली आपल्याला दिसत आहे.वास्तवीक पाहिलं तर सप्टेंबर महिण्याच्या शेवटी सोने चांदीचे भाव मोठया प्रमाणात पडले होते.ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हा भावाचा सिलसिला कायम राहिल्याने भावात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.

अशा काळात सोने व चांदीमध्ये गुंतूवणूक करण्याची मोठी संधी आहे,मात्र भारतीय परंपरेनुसार पितृपक्षामध्ये सोने व चांदी खरेदी साधारणपणे केली जात नाही, आणि त्यामुळे या काळामध्ये मागणीवर मोठया प्रमाणात परिणाम होत असल्यामुळे सोने चांदीचे दर कमी झालेले दिसत आहेत.15 ते 19 सप्टेंबर पर्यंत या दोन्ही धातूमध्ये तेजीचे सत्र बाजारात बघावयास मिळाले आहे.

मात्र सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये या दोन्ही म्हणजे सोने व चांदीमध्ये घसरण पाहावयास मिळाले आहे.28 सप्टेंबर रोजी सोने जवळ जवळ 650 रुपयानी स्वस्त झाले होते.नंतर 29 सप्टेंबर रोजी त्यात जवळपास 250 रुपयाची भर पडली,30 सप्टेंबर रोजी परत 300 रुपयाची स्वस्त झाले.तर 1 ऑक्टोबर 2023 रोजी परत 150 रुपयानी स्वस्त झाले.

या क्षेत्रातील जानकराच्या मते,दिवाळीपर्येंत या मध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.सोने आणि चांदी या दोन्ही धातूचा डॉलर समोर निभाव लागनार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.हे पाहता पुढील सना सुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्त सोने खरेदी करण्याचे संधी निर्माण झालेली दिसत आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!