रस्त्याच्या कडेला बसलेल्या लहान मुलाच्या अंगावर घातली गाडी, …, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपलं लेकरू अचानक गाडीखाली आलं, तर त्या आईचं काय होईल याचा विचार करा. … Read more