संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपलं लेकरू अचानक गाडीखाली आलं, तर त्या आईचं काय होईल याचा विचार करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय, त्यात अनेकदा चालकांच्या एका चुकीमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात जाईल हे त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना लक्षातच येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका कारचालकाच्या चुकीमुळे एका आईचं लेकरू गाडीखाली येतं.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा