लाडक्या बहिणींनो eKYC या नवीन वेबसाईट सुरू 2 मिनिटात इथे करा
ladki bahin yojana e-KYC online apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) चा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारने योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी Yojana) साठी … Read more