खुशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे ३००० रुपये एकत्र मिळणार..|
ladaki bahin yojana राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. ते या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. 3000 रुपयांच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी. येथे क्लिक करा कारण संक्रांतीआधी फडणवीस … Read more