निवडणूक आयोगाचे नवीन प्रसिद्धी पत्रक जारी ! या नियमाचे पालन नाही केल्यास होणार कडक कारवाई.. |
Maharashtra Vidhansabha Election Circular: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू … Read more