मोठी बातमी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी? मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा..|
Farmer Loan Weaver 2024:महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने दोन वर्षात ज्या योजना … Read more