मोठी बातमी आज संपूर्ण भारत कडकडीत बंद! काय चालू काय बंद ते पहा Bharat Bandh Today Update
Bharat Bandh Today Update : देशातील प्रमुख कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी ९ जुलै २०२५ रोजी देशव्यापी ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. हा निषेध सरकारच्या धोरणांविरुद्ध आहे, ज्यांना या संघटना “कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक” मानतात. अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा … Read more