राज्य सरकारी कर्मचारी/पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 55% DA वाढीचा निर्णय 31 जुलै अखेर! राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक 55% महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची वाट पाहत आहेत. यासंदर्भात निर्णय नेमका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै रोजी संपले, मात्र या अधिवेशनात DA वाढीबाबत कोणताही निर्णय जाहीर झाला … Read more