लेकीला कमी गुण पडले, मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण
बारावीच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे शिक्षक असलेल्या बापानेच पोटची लेक साधना (वय 17) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याची (Sangli Crime News) घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसले याला काल (रविवारी) अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात फिर्याद … Read more