विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान लभार्थी यादी जाहीर गावानुसर यादीत नाव पहा
Well Subsidy : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिरीचे अनुदान ४ लाखांवरून प्पपाच लाख रुपये करण्यात आले आहे. महागाईच्या काळात शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाने १ एप्रिल २०२४ पासून मनरेगाच्या अंतर्गत दिवसाची मजुरी २९७ रुपये एवढी केली आहे. मजुरी दराच्या … Read more