सरकारी कर्मचारी आहात? वय 40 वर्षांहून अधिक? शासनाचा नवा GR जाणून घ्या!
महत्त्वाचीया सुविधेचा लाभ घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती विभागप्रमुखांनी वेळोवेळी शासनाला सादर करणे बंधनकारक असेल. त्यामुळे लाभ मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची शहानिशा करता येईल आणि योग्य वेळी त्यांना लाभ प्राप्त होईल, याची खात्री केली जाईल. शासनाचा सकारात्मक आरोग्यविषयक पुढाकार हा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयीची जाणीव वाढवणारा असून, नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांचे प्रमाण कमी … Read more