शेतात आढळली 52 घोणस सापाची पिल्ले: थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
52 Ghonus snakes सध्या सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यापैकी काही तर अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेतीच्या कामांची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांनी नेहमी सतर्क राहावे, असा सल्ला दिला जातो, कारण चिखलात काहीही लपलेले असण्याची शक्यता असते. असेच एक उदाहरण नुकतेच … Read more