लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर
ladki bahin yojana महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेतून दरमहा ₹1,500 थेट बँक खात्यात जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज्य सरकारने ही रक्कम ₹2,100 पर्यंत वाढवण्याचे आणि नंतर ₹3,000 पर्यंत नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या ₹2,100 वाढवण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही, … Read more